बॉलीवूड अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांत याने स्विमिंग मध्ये आपलं करिअर करण्याचे ठरवले, आणि त्यात त्याने नुकताच एक विक्रमही रचला आहे. पाहुयात.